President's Police Medal-Maharashtra sakal
पुणे

Pune News : पोलिस दलातील उत्कृष्ठ सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर

सुनील ढमाळ, अरुण सावंत, भानूदास पवार, प्रदीप तांगडे, मोहन डोंगरे मानकरी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पोलिस दलातील उत्कृष्ठ सेवेबद्दल मानाचे राष्ट्रपती पोलिस पदक सुनील ढमाळ, अरुण सावंत, भानूदास पवार, प्रदीप तांगडे, मोहन डोंगरे यांना जाहीर झाले आहे. तर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील (सीबीआय एसीबी) निरीक्षक शीतल शेंडगे यांना उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले आहे.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलिस पदक जाहीर करण्यात येतात. गुणवत्तापूर्ण सेवा, विशेष कामगिरी याबद्दल ही पदके दिली जातात. विशिष्ट सेवेसाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अतिरिक्त अधीक्षक सुनील ढमाळ, कारागृह व सुधारसेवेत दक्षता पथकाची जबाबदारी असलेले पोलिस उपअधीक्षक अरुण सावंत,

कारागृह अधिकारी तात्यासाहेब निंबाळकर, अधीक्षक हनुमंत खामकर, विजय कांबळे, वामन निमजे, सहायक समादेशक भानुदास पवार, राज्य राखीव पोलिस दलातील पोलिस निरीक्षक प्रदीप तांगडे, बिनतारी संदेश विभागातील उपनिरीक्षक व्यंकटेश पालाकुर्ती, राज्य दहशतवाद विरोधी पथकातील (एटीएस) पोलिस उपनिरीक्षक मोहन डोंगरे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Employees: महाराष्ट्रातील नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी! कर्मचाऱ्यांचा श्वास घोटणारा प्रस्ताव, कामाचे तास वाढणार?

Army Love Story : हमारी अधुरी कहाणी! शहीद मेजर नायर यांची हार्टब्रेकिंग लवस्टोरी; ज्या मुलीवर प्रेम केलं तिला पॅरालिसिस झाला अन्...

Latest Maharashtra News Updates : गणेशोत्सवात मद्य विक्री बंदीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

Ganesh Chaturthi 2025: यूट्यूब अन् ऑडिओ लावून पूजा करणे योग्य आहे का? वाचा एका क्लिकवर

Video : तरुणाने तरुणीशेजारी बसून पॅन्ट काढली अन्...; लोकल ट्रेनमध्ये केले घाणेरडे चाळे, मुंबईतला धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT