Corona Patient Sakal
पुणे

पुण्यात रविवारी ५२४ नवे कोरोना रुग्ण; जिल्ह्यात ८५० रुग्ण तर दोघांचा मृत्यू

पुणे शहरात रविवारी (ता.२) एकाच दिवसात ५२४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८५० इतकी आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरात रविवारी (ता.२) एकाच दिवसात ५२४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८५० इतकी आहे.

पुणे - पुणे शहरात (Pune City) रविवारी (ता.२) एकाच दिवसात ५२४ नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८५० इतकी आहे. याउलट दिवसात ३१४ जण कोरोनोमुक्त झाले आहेत. अन्य दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील मृत्यूमध्ये शहर आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक मृत्यू आहे.

रविवारी दिवसभरात पिंपरी चिंचवड, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. शहर व जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या मागील पाच दिवसांपासून सातत्याने वाढू लागली आहे. शिवाय दिवसातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने खूप कमी आहे.

पुणे जिल्ह्यातील दिवसांतील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये शहरातील ५२४ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील १७५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १०७, नगरपालिका २९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १५ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात दिवसभरात झालेल्या एकूण कोरोनामुक्तांमध्ये पिंपरी चिंचवडमधील सर्वाधिक १७१ जण आहेत. पुणे शहरातील ७९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४०, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी बारा जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Hyundai Bayon SUV: ऑटो बाजारात Hyundai चा धमाका; नव्या 'बेयॉन' SUV च्या लूक अन् डिझाइनचे पहिले स्केच आउट!

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT