9 month old girl commits suicide under train in Pune 
पुणे

धक्कादायक! पुण्यात विवाहितेची 9 महिन्यांच्या मुलीसह रेल्वेखाली आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

उरुळी कांचन (पुणे) : लोणी काळभोर येथील २२ वर्षीय विवाह‌ीतेने सोमवारी (ता. १४) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुणे-दौंड रेल्वेलाईनवर लोणी काळभोर कॉर्नरजवळ आपल्या नऊ महिण्याच्या मुलीसह रेल्वेखाली झोकून देवून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. 

शितल देवराम मखवाने (वय- २२) व शुभ्रा हे आत्महत्या केलेल्या मायलेकीची नावे असुन, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. दरम्यान या प्रकरणी  शितलचे मामा विजय रामचंद्र सांळुखे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर पोलिसानी शितल व मुलगी शुभ्रा यांची अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेनऊ वाजनेच्या सुमारास पुणे-दौंड रेल्वेलाईनवर शितल व शुभ्रा या दोघींचे मृतदेह लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रामा कृषी रसायन लिमिटेड या कंपनीजवळ आढळुन आले. याबाबतची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलिसांनी दोघींचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील शासकीय रुग्नालयात हलविले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर व त्यांचे सहकारी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT