a boy killed in tempo accident mother injured police hospital pune Sakal
पुणे

Pune Crime News : अप्पर येथे चिमुरड्याला टेम्पोने चिरडले, मुलाची आई गंभीर जखमी

अप्पर उताराच्या रस्त्यावर आई सोबत चाललेल्या चिमुरड्याला टेम्पोने धडाक दिल्याने चाकाखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यु झाला तर त्याची आई गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी साडेसात च्या सुमारास अप्पर येथे घडली.

सकाळ वृत्तसेवा

बिबवेवाडी : अप्पर उताराच्या रस्त्यावर आई सोबत चाललेल्या चिमुरड्याला टेम्पोने धडाक दिल्याने चाकाखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यु झाला तर त्याची आई गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी साडेसात च्या सुमारास अप्पर येथे घडली. अपघातानंतर टेम्पो चालक टेम्पो सोडून पळून गेला.

रुपाली शिंदे वय 28 रा. शिवतेज नगर, बिबवेवाडी या आपल्या लहान मुलगा रुद्र सचिन शिंदे, वय 4 वर्षे, याला घेऊन अप्पर येथील उत्तराच्या रस्त्यावरून जात असताना रस्त्यावरून वळण घेणार्‍या टेम्पोची जोरदार धडक बसून अपघात झाला यामध्ये रुद्र चा मृत्यु झाला तर रुपाली शिंदे गंभीर जखमी झाल्या टेम्पोचालक अक्षय पवार वय 24 रा सुपर, बिबवेवाडी हा अपघातानंतर टेम्पो सोडून पळून गेला.

अक्षय पवार हा वेल्डिंग करणारा असून टेम्पोमालक विजय खुरंगुळे यांनी त्यांचा चारचाकी टेम्पो MH 12 VT 7743 दुरुस्तीसाठी अक्षय पवार याला दिला होता, पोलीसांनी टेम्पो ताब्यात घेतला असून अक्षय पवारचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ही खूप लाजीरवाणी गोष्ट असेल, जर रोहित शर्मा...'! गौतम गंभीरच्या Viral Video ने खळबळ; नेटिझन्स म्हणतात, त्याला हटवलं का?

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

माझ्या प्रेमाला... होणाऱ्या नवऱ्याने प्राजक्ताला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाला-

Video: तेनु काला चश्मा...! योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? कातिल स्टेप्स् पाहून थक्क व्हाल

Weekly Numerology Forecast : साप्ताहिक अंकशास्त्र भविष्य! अंकशास्त्रानुसार तुमचा मूलांक सांगणार नशिबाबद्दल खास गोष्टी!

SCROLL FOR NEXT