Babasaheb Purandare Sakal
पुणे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा अल्पपरिचय

त्यांचं 'जाणता राजा' हे महानाट्य प्रचंड गाजलं

Amit Ujagare (अमित उजागरे)

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या ९९ वर्षांच्या जीवनकाळात महाराष्ट्रात पिंजून काढला. या काळात त्यांनी गडकिल्ले फिरत शिवचरित्राचा सखोल अभ्यास केला. त्याचबरोबर अनेक पुस्तकं लिहिली तसेच 'फुलवंती' आणि 'जाणता राजा' ही नाटकं लिहून त्यांचं दिग्दर्शनही केलं. 'जाणता राजा' या महानाट्याचे गेल्या ३७ वर्षात १२५० हून अधिक प्रयोग झाले.

अल्पपरिचय -

  1. मूळ नाव - बळवंत मोरेश्वर पुरंदरे

  2. प्रचलित नाव - बाबासाहेब पुरंदरे

  3. जन्म - २९ जुलै १९२२

  4. वय - ९९ वर्षे

  5. पत्नीचं नाव - निर्मला पुरंदरे

  6. अपत्ये - माधुरी पुरंदरे, प्रसाद पुरंदरे, अमृत पुरंदरे

  7. मूळ गाव - सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे

  8. कार्यक्षेत्र - इतिहास संशोधन, साहित्य, नाटक, भाषण

  9. पुरस्कार - डी.लिट. (२०१३), महाराष्ट्र भूषण (२०१५), गार्डियन-गिरिप्रेमी जीवनगौरव पुरस्कार (२०१६), प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१२), पद्म विभूषण (२०१९).

  10. गुरु - ग. ह. खरे

  11. सचित्र चरित्र - बेलभंडारा (लेखन - सागर देशपांडे)

  12. संशोधन प्रबंध - ’मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ (भारत इतिहास संशोधन मंडळ)

  13. कार्यकाळ - तारुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचा संपर्क, प्र. के. अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन, श्री. ग . माजगावकर यांच्यासोबत 'माणूस' साप्ताहिकात काम, महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांवर भटकंती आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्ताऐवजांचा अभ्यास, दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात सहभाग.

  14. लेखन - आग्रा, कलावंतिणीचा सज्जा, जाणता राजा, पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदर्‍यांचा सरकारवाडा, पुरंदर्‍यांची नौबत, प्रतापगड, फुलवंती, महाराज, मुजर्‍याचे मानकरी, राजगड, राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, लालमहाल, शिलंगणाचं सोनं, शेलारखिंड, सावित्री, सिंहगड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Hockey Asia Cup: भारत पुन्हा आशियाचा बादशाह! आशिया कप फायनलमध्ये कोरियाचा पराभव, चषकावर चौथ्यांदा ताबा मिळवला

Lalbaugcha Raja Visarjan: सर्व अडथळे पार करून ३३ तासांच्या मार्गक्रमणानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Mohol News : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला, मोहोळ पोलिसांचा तपास सुरू

Ganpati Visarjan 2025 : देगलूरनगरीत ढोल, ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या... या घोषणेने शहर दुमदुमले...!

उत्सवप्रिय सोलापुरात पहिल्यांदाच डीजेमुक्त मिरवणुका! पोलिस आयुक्तांचे मायक्रो प्लॉनिंग, सोलापूर कृती समितीसह सर्व सोलापूरकरांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT