पुणे

agn Coop Holkar loan Aadhar authentication 05082026_txt.txt

CD

आधार प्रमाणीकरणासाठी
बँक कर्मचाऱ्यांची मदत

सहकार आयुक्तालयाच्या सूचना

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीतील सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हे काम गतीने पूर्ण करण्यासाठी बँकांच्या कर्मचाऱ्यांची मदत घेण्याच्या सूचना सहकार आयुक्तालयाने दिल्या आहेत.
आधार प्रमाणीकरणासाठी राज्यभरातील सहकार उपनिबंधक तसेच जिल्हा विशेष लेखापरीक्षकांना सक्रिय करण्यात आले आहे. उपनिबंधकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच व्यापारी बँकांना शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी शाखानिहाय कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बँक अधिकाऱ्यांनी प्रमाणीकरणाच्या कामाचा नियमित आढावा घ्यावा आणि कर्जमुक्तीच्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत की नाहीत, याचीही खातरजमा करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
‘‘आधार प्रमाणीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. कारण, प्रमाणीकरण न केलेल्या लाखो शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधणे शक्य नाही. त्यामुळे ज्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे, अशा शेतकऱ्यांना अधिक काळ प्रतीक्षा न लावता कर्जमुक्तीची रक्कम वितरित करणे हाच शासनासमोरील व्यवहार्य पर्याय आहे,’’ असे एका जिल्हा विशेष लेखापरीक्षकाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT