पुणे

कांद्याच्या भावामध्ये आळेफाटा येथे वाढ

CD

आळेफाटा, ता. १८ : आळेफाटा येथील उपबाजारात रविवारी (ता.१७) कांद्याच्या १३ हजार ४७५ पिशव्यांची आवक झाली. एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोला १५१ रुपये बाजारभाव मिळाला आहे. यावेळी कांद्याच्या भावात प्रतिकिलोमागे दोन रुपयांची वाढ झाली.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या मोढ्यांत एक नंबर कांद्यास दहा किलोस १३० ते १५१, दोन नंबरला १२० ते १३०, तीन नंबर गोल्टीस १०० ते १२० तर चार नंबर बदला, चिंगळी कांद्यास ३० ते ८० रुपये बाजारभाव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम

Gold Loan: Tata नंतर Birlaचीही गोल्ड लोनमध्ये एन्ट्री! सोनं तारण ठेवून कर्ज घेण्याची क्रेझ का वाढली?

Mumbai Metro: अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकात लिफ्टमध्ये बिघाड, ६ जण अडकले; प्रवाशांमध्ये गोंधळ

Rahul Gandhi Pune Visit : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; मुख्यमंत्र्यांना पत्रानंतर आता पुण्यातील उपोषणस्थळी देणार भेट

Marathi News Live Updates : कारंजा शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस, नागरिकांसह प्राण्यांच्या जीवाला धोका

SCROLL FOR NEXT