पुणे

कऱ्हाड ः अपघातात अबयीचीवाडीतील युवक ठार

CD

कार- दुचाकीच्या धडकेत
अबईचीवाडीचा युवक ठार

कऱ्हाड, ता. २८ : कऱ्हाड-चिपळूण मार्गावरील तांबवे फाट्याजवळील डोंगरीमाळ परिसरात कार व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात युवक ठार झाला. गणेश जनार्दन धनवडे (रा. अबईचीवाडी) असे ठार झालेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.
पोलिसांची माहिती अशी, कऱ्हाड- चिपळूण मार्गावरील तांबवे फाट्याजवळील डोंगरीमाळ परिसरात काल रात्री आठच्या सुमारास कार व दुचाकीचा अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील अबईचीवाडी येथील युवक गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. जखमी युवकाला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
---------------------
15655
गणेश धनवडे
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा संकटात! काही खासदार दुसरा गट स्थापन करणार? लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार, राऊत दिल्लीला रवाना

India-Pakistan Petrol-Diesel: पाकिस्तानात सलग 5 वेळा पेट्रोल-डिझेल दरकपात, भारतात मात्र 4 वेळा दरवाढ; नेमकं कारण काय?

जीवन संपवण्याच्या काही तासांपूर्वी नाचत-गात होती प्रसिद्ध अभिनेत्री; पण नंतर घडलं भयंकर, संचिता उगलेनं टोकाचा निर्णय का घेतला?

Latest Marathi News Live Update : नागपूरातील संविधान चौकात उद्या कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन

भर गर्दीत रश्मिकाने घेतली विजयची खास काळजी; viral video पाहून नेटकरी म्हणाले, ‘अशी बायको सगळ्यांनाच मिळो!’

SCROLL FOR NEXT