जीवन संपवण्याच्या काही तासांपूर्वी नाचत-गात होती प्रसिद्ध अभिनेत्री; पण नंतर घडलं भयंकर, संचिता उगलेनं टोकाचा निर्णय का घेतला?

TV Actress Sanchita Ugale Last Video: टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशातच या अभिनेत्रीचा आत्महत्या करण्यापूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
TV Actress Sanchita Ugale Last Video

TV Actress Sanchita Ugale Last Video

ESakal

Updated on

मुंबई : टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्रीने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना घडली आहे. छावा चित्रपट तसेच कुमकुम भाग्य, वागले की दुनिया अशा अनेक मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री संचिता उगले हिने वयाच्या ३०व्या वर्षी टोकाचं पाऊल उचललं आहे. नालासोपारा येथे राहत्या घरात पंख्याला साडी बांधून अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. या घटनेने मनोरंजन क्षेत्रात खळबळ पसरली आहे. अशातच या अभिनेत्रीचा आत्महत्या करण्यापूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com