पुणे

जिल्हा बॅंकेत अभिवादन कार्यक्रम

CD

जिल्हा बॅंकेत अभयसिंहराजेंना अभिवादन

सातारा, ता. १८ : माजी सहकारमंत्री व सातारा जिल्हा बँकेचे माजी ज्येष्ठ संचालक, विकासरत्न अभयसिंहराजे भोसले यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त बँकेच्या मुख्य कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी संचालिका कांचन साळुंखे, संचालक सुरेश सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रतिमेस फुले वाहून अभिवादन केले.
कांचन साळुंखे म्हणाल्या, ‘‘भाऊसाहेब महाराज हे सर्वसामान्यांचे आधारवड म्हणून परिचित होते. त्यांनी उरमोडी धरणाची निर्मिती करून जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.’’ डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, ‘‘भाऊसाहेब महाराजांनी विनासहकार नाही उद्धार यास साजेशी अशी सहकारात क्रांती घडवली. राज्याच्या सहकार क्षेत्राला चांगली दिशा देण्याचे काम त्यांनी सहकारमंत्री असताना केले. अजिंक्य उद्योग समूहाची उभारणी, तसेच कृषी क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करून ग्रीन हाऊस उभारणीस चालना दिली.’’
........................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: बेशुद्ध लेकीला खांद्यावर घेऊन बाप पायीच निघाला; रुग्णवाहिकेतून उतरवलं, डॉक्टर म्हणाले, पोरं कशाला पैदा केले...

Nagpur News : डॉ. मयुरी येवले यांना मँचेस्टर विद्यापीठाची फेलोशिप; आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी निवड

Maharashtra Live News : "शेतकऱ्यांचा हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही"; ५ हजारांच्या मदतीवरून अनिल देशमुखांची टीका

Dhirubhai Ambani: भारताला केवळ बचत नव्हे, तर गुंतवणुकीतून मालकी हक्क मिळवायला शिकवणारे गुजराती उद्योजक

अरबी समुद्राचं सुंदर दृश्य, दुर्मिळ चित्रांचा खजिना; 53 व्या मजल्यावरील माधुरी दीक्षितचं आलिशान घर पाहिलंत का?

SCROLL FOR NEXT