पुणे

अभाविपची पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक अक्कलकोट मध्ये शनिवार पासून

CD

अभाविपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक अक्कलकोटमध्ये
अक्कलकोट ः अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक शनिवार (ता. २२) अन् रविवार (ता. २३) अक्कलकोट येथील डी ग्रीन व्हिलेज हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत १५० युवक प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेश महामंत्री अथर्व कुलकर्णी यांनी दिली. महाराष्ट्रातील शैक्षणिक अन् सामाजिक परिस्थितीचा आढावा, विद्यार्थी प्रश्नांवरील संघटनात्मक कार्यपद्धती यासह खासगी विद्यापीठांतील बाजारीकरण, शिष्यवृत्तीच्या अडचणी, ‘वंदे मातरम्’ विषयातील ऐतिहासिक कायदा, जेन झी आदी विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. या वेळी प्रदेश सहमंत्री मेघा शिरगावे, अक्कलकोट शहर विद्यार्थी परिषद अध्यक्ष प्रा. शरणय्या मसुती, सहमंत्री समर्थ मुळजे यांच्यासह विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीसाठी येणाऱ्या युवकांच्या निवासाची व्यवस्था वटवृक्ष देवस्थान भक्तनिवास येथे करण्यात आली आहे. कार्यकारिणीची बैठक डी ग्रीन व्हिलेज हॉटेलमध्ये होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price: सणासुदीच्या काळात साखरेचे भाव गगनाला! दर नियंत्रणासाठी सरकारने उचलली कठोर पावलं; इथेनॉलमुळे खरंच भाव वाढले?

नवे-जुने मराठी चित्रपट आणि वेबसीरिज एकाच OTTवर; ‘८ वाजून १३ मिनिटे’ ते ‘कैरी’पर्यंत पाहा काय खास

Marathi News Live Updates : दिल्ली पोलिसांनी 'रॅपिड ॲक्शन फोर्स'च्या मदतीने जंतरमंतरवर जमलेल्या आंदोलकांना ताब्यात घेतले

कमाल अमरोहींच्या प्रेमात होत्या मधुबाला; लग्नासाठी दिलेली 'ही' ऑफर, म्हणाल्या- पत्नी मुलांना सोडून द्या, मी तुम्हाला...

Karad Crime : कऱ्हाडला महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून निर्घृण खून; खून केल्यानंतर संशयीत पोलिसात हजर

SCROLL FOR NEXT