पुणे

जनतेचा कौल मान्य ः आढळराव पाटील

CD

शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. लोकशाहीच्या उत्सवात सर्व नागरिकांनी एकत्र येऊन जबाबदारी स्वीकारत मतदानाचा अधिकार बजावला. ज्यामुळे आपल्या लोकशाहीला बळकटी मिळाली आणि जनतेने आपला लोकप्रतिनिधी निवडला. मी विजयी झालेले उमेदवारांचे अभिनंदन करतो. त्यांच्याकडून जोमाने जनकल्याण होवो अशी आशा बाळगतो. या निवडणुकीत महायुतीच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या साह्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो.
-शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

SCROLL FOR NEXT