varndha ghat  sakal
पुणे

Accident News : वरांधा घाटात अपघात,मोटार दरीत कोसळली

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक नागरिकांना फोन करून घटनास्थळी पाठविले

विजय जाधव ः सकाळ वृत्तसेवा

भोर - मार्गावरील वरंधा घाटात आज गुरुवारी (ता २१) दुपारी पुन्हा एक अपघात झाला. घाटातील वाळवंट ते शिरगाव च्या दरम्यान मोटार दरीत कोसळली आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

. गाडीमध्ये तीन प्रवासी होते. सुदैवाने गाडीची सर्वजण सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराची दुर्घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक नागरिकांना फोन करून घटनास्थळी पाठविले तीनही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

भोरचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील हे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, पोलीस हवालदार उद्धव गायकवाड व विकास लगस यांच्यासमवेत घटनास्थळी रवाना झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

SCROLL FOR NEXT