Accident risk due to the dug chamber 
पुणे

खचलेल्या चेंबरमुळे अपघाताचा धोका 

सकाळवृत्तसेवा

पौड रस्ता : येथील जोग हॉस्पिटलजवळ व कर्वे रस्त्यावर सोनल हॉलसमोर चेंबर खचले व तुटले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. 

मेट्रोच्या कामामुळे पौड रस्ता व कर्वे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच गणेशोत्सवामुळे रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. त्यामुळे अपघात वाढले आहेत. मेट्रोचे काम सुरू असलेल्या भागात रस्ता दुरुस्तीची कामे, मेट्रो, तसेच पदपथ दुरुस्तीचे काम महापालिकेतर्फे केले जाणार होते. परंतु पदपथ व चेंबरची दुरुस्ती करण्यासाठी अद्याप कोणीही पुढाकार घेतलेला नाही.

ड्रेनेज लाइन खचल्यामुळे त्याचे पाणी रस्त्यावर येणे, तुटलेल्या पेव्हिंग ब्लॉकमुळे गाडी चालवताना घसरणे असे प्रकार घडत आहेत. याबबत सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शेळके यांनी तातडीने चेंबरची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT