unauthorized construction Sakal
पुणे

पुणे : घोटावड्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरुवात

चार ठिकाणी ही कारवाई सुरू असून सुमारे चाळीसहून अधिक गाळे जमीनदोस्त करण्यात येत आहेत

सकाळ वृत्तसेवा

पिरंगुट - घोटावडे (ता. मुळशी) येथील अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएने कारवाई करायला आज सकाळी सुरुवात केली. पीएमआरडीएच्या तहसीलदार मनिषा यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील एकूण चार ठिकाणी ही कारवाई सुरू असून सुमारे चाळीसहून अधिक गाळे जमीनदोस्त करण्यात येत आहेत. ही सर्व बांधकामे वाणिज्य उपयोगासाठी बांधण्यात आलेली होती. येथील हनुमान चोकातील सुमारे चाळीस दुकाने सकाळीच जमीनदोस्त करण्यात आली असून राजयोग हॅाटेलसमोरील सहा दुकानांवर कारवाई सुरू आहे. त्यानंतर शेळकेवाडी येथील अन्य काही बांधकामावरही कारवाई केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Uddhav Thackeray meeting : उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टींच्या भेटीमागे दडलय काय?, यासाठी शेट्टींनी दिली ठाकरेंना हाक

US-इराण युद्धात लहानसा देश मालामाल, होर्मुझ बंदचा फायदा; एका जहाजासाठी मिळतायत ३३ कोटी

ईद 2027 साठी सलमान खानचा मोठा धमाका ! दिग्दर्शक वंशी पैदीपल्लींसोबत पुढच्या ॲक्शनपटाची घोषणा

Satara Gram Panchayat Elections : 874 ग्रामपंचायतींची रणधुमाळी लांबणीवर? मे-जूनमध्ये निवडणूक होणे का आहे अशक्य? प्रशासकीय हालचालींना वेग

UP: ‘काला नमक’ तांदूळ परदेशात सुपरहिट! 400 रुपये किलोने सिंगापूरमध्ये विक्री, भगवान बुद्धांशी खास कनेक्शन!?

SCROLL FOR NEXT