आढळराव पाटील  sakal
पुणे

MHADA President : आढळराव पाटील पुणे म्हाडा अध्यक्षपदी

शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) अध्यक्षपदी राज्य सरकारने नियुक्ती केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मंचर : शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) अध्यक्षपदी राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी गृहनिर्माण विभागाचे सचिव अजित कवडे यांनी पारित केले आहेत.

नियुक्तीबद्दल शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडा अध्यक्षपदाची सोपवलेली जबाबदारी मी समर्थपणे पार पाडीन. प्रामुख्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त गरजू लोकांना घरे उपलब्ध करून देणे, या कामाला मी अग्रक्रम देणार आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ५०% कर्मचारी WFH वर, आठवड्यातून 2 दिवस Virtual Hearing; मोदींच्या आवाहनानंतर मोठा निर्णय

मुलासमोर नो टीव्ही पॉलिसी, आठ वाजता झोपायचं; गश्मीर महाजनीने मुलासाठी बनवलेत कडक नियम, शाळेत डब्बाही...

महाराष्ट्रात AI आणि ग्रीन डेटा सेंटर पार्कला मंजुरी! AI कंप्यूट हब उभारणार; फडणवीस सरकारचा मेगा प्रकल्प

Maharashtra Latest News Live : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची बदली, प्रवीण पडवळ यांची नियुक्ती

WTC POINT TABLE: ICCची पाकिस्तानवर मोठी कारवाई! बांगलादेशकडून हरले, त्यात नवीन संकट; भारताला आव्हान द्यायला गेले अन् आपटले

SCROLL FOR NEXT