पुणे

तरुणांसाठी ॲक्टिव्ह युवा आरोग्य विमा योजना

CD

मुंबई, ता. १५ ः आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनीने तरुण पिढीची बदलती जीवनशैली आणि आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन ॲक्टिव्ह युवा ही आरोग्य-केंद्रित विमा योजना दाखल केली आहे. यात विमा संरक्षणासह सर्वसमावेशक वेलनेस प्रोग्रॅमही आहे.
यात आहार, तंदुरुस्तीसाठी आवश्यक दैनंदिन निरोगी सवयींसाठी ग्राहकांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते. यात दररोज १० हजार किंवा त्याहून अधिक पावले चालणे किंवा एकाच व्यायाम सत्रात ३०० कॅलरी कमी करणे यांसारख्या आरोग्यदायी क्रियांद्वारे निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन दिले जात आहे. सातत्यपूर्ण सक्रियता आणि मजबूत हेल्दी हार्ट स्कोअर असलेले ग्राहक त्यांच्या वार्षिक प्रीमियमच्या १०० टक्‍क्‍यांपर्यंत रक्कम परत मिळवू शकतात. अमर्याद विमा रक्कम, विमा रकमेत ११ वर्षांत ११ पटीपर्यंत वाढ, पाचपटींपर्यंत ओपीडी कव्हर, परदेशात दीर्घकाळ प्रवास करताना पॉलिसी तात्पुरती थांबवण्याची लवचिकता तसेच पॉलिसीची वैधता कायम ठेवण्याची सुविधा यात आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयांक बथवाल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Sujay Vikhe Patil: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यामागे हाच हेतू : माजी खासदार सुजय विखे पाटील

Wide बॉलवर Six! क्रिकेटच्या इतिहासात असे विचित्र प्रथमच घडले; पाकिस्तानी गोलंदाजाने बाऊन्सर टाकला तो थेट सीमापार Video Viral

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव

SCROLL FOR NEXT