pune.jpg 
पुणे

पुण्यात पुऩ्हा गाड्यांची तोडफोड

सकाळवृत्तसेवा

 पुणे : ससाणेनगर गल्ली नंबर ९ मध्ये काल( ता.27) रात्री १० वाजता कोयते व तलवारी घेऊन दहशत माजवत सुमारे १० ते १२ दुचाकी व चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना घडली. याचं टोळक्याने पुढे जाऊन चालत्या रेल्वेला ही दगड फेक केली.  स्थानिक नागरिकांनी पोलिसांना फोन कळविले. त्यानंतर हडपसर पोलीसांनी त्यांना पकडले. परंतु काही जणांनी पोलिसांना गुंगारा देऊन तेथुन पळून गेले.

सत्तुर्या उर्फ राजेश नेवसे व ओंकार गिरमे, निखिल तिकोटे, श्रीकांत जाधव, औदुंबर बिराजदार, महेश गायकवाड व इतर ३  जणांचा या प्रकारात समावेश आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक प्रचंड घाबरलेले असुन पोलीस यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष आहे

नगरसेवक योगेश ससाणे घटनास्थळी जाऊन नागरिकांना दिलासा दिला. पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्यायास सांगितले हडपसर पोलीस स्टेशनचे सिनियर पी. आय. सुनिल तांबे साहेबांना सदर गुन्हेगारावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayali Surve Gharwapsi : प्रेमासाठी बदलला धर्म! 10 वर्षात झाली 4 मुलं, पण नवऱ्यानं..; पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी, तिच्यासोबत सासरी असं काय घडलं?

Pune News: इराणच्या बंदरांवर कंटेनर अडकले! कृषिमाल निर्यातीवर युद्धाचा मोठा परिणाम; इराणी सफरचंद, किवीच्या दरात वाढ, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका..

'तुम्हाला माझ्या नवऱ्यासोबत दारु प्यायची का?' उषा नाडकर्णी स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...'तुम्हाला काय करायचं?'

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत काँग्रेसची पदयात्रा; शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर आंदोलन

पतीचे विवाहबाह्य संबंध, मानसिक त्रास अन् छळ; डॉक्टर मनीषा जेजूरकर यांच्या भावाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT