aggressive citizens over there is no name in electoral roll esakal
पुणे

Pune Voting : मिळकतकराचे बिल पाठवताना नाव असते पण मतदानाच्या यादीत नाव नाही, पुण्यात मतदार आजींचा संतप्त सवाल

आता मी मोदीजींना तर विचारू शकत नाही. मला मतदान करता आले नाही याचे वाईट वाटत आहे. पण आता मी काही करू शकत नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेल्या कित्येक वर्षापासून मी मतदान करत आहे माझे नाव यादीत असतेच. पण या वेळेस माझे नाव यादीतून काढून टाकण्यात आलेले आहे. मी अजून हयात आहे. महापालिकेचा मिळकत कराची बिल पाठवताना माझे नाव बरोबर सापडते मग मतदानाच्या यादीत माझे नाव का नाही? असा संतप्त सवाल आजीने विचारला.

कोथरूड येथील एमआयटी शाळेच्या मतदान केंद्रावर नीलिमा जोशी आणि त्यांचे कुटुंबीय मतदानासाठी आलेले होते. त्यांच्या कुटुंबीयांची नावे मतदार यादीमध्ये होती त्यांच्यामुळे त्यांना मतदान करता आले. पण जोशी यांना मतदान करता आले नाही.

https://www.facebook.com/photo/?fbid=875415447966348&set=pb.100064937011990.-2207520000

नीलिमा जोशी म्हणाल्या, "गेले अनेक वर्ष मी एमआयटी शाळेच्या मतदान केंद्रात मतदान करता आलेली आहे. आत्ता माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे यादीत आहेत. पण माझे नाव मतदार यादीत नाही हे नाव का नसावे ? असा प्रश्न मला पडलेला आहे.

मिळकत कराचे बिल बरोबर मला येते ते माझे नाव असते पण मतदार यादीत मात्र माझे नाव नसते असे का ? आता मी मोदीजींना तर विचारू शकत नाही. मला मतदान करता आले नाही याचे वाईट वाटत आहे. पण आता मी काही करू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT