Agriculture 
पुणे

शेतक-यांनो, कृषी यांञिकीकरण योजनेला झाली सुरुवात

नवनाथ भेके

निरगुडसर (पुणे) : शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी यांञिकीकरण योजना २०२०-२१ ची सुरुवात झालेली आहे. शेतक-यांनी सदर योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन आंबेगाव तालुक्याचे कृषी अधिकारी टी.के.चौधरी यांनी केले आहे.

कृषी यांञिकीकरण योजनेतंर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चलीत अवजारे, मळणी यंञ, फवारणी यंञ, कापणी यंञ, मीनी राईस मील इ.अवजारांचा समावेश आहे. यासाठी शेतक-यांनी महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर आनलाईन पद्धतीने अर्ज करावेत किंवा जवळच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करावेत. अर्ज करताना ७/१२, ८ अ उतारा, आधारकार्ड, पॅनकार्ड, बॅंकपासबुक, मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. तसेच सदरचा मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.

शेतक-यांनी अर्ज भरल्याची पावती जपून ठेवायची असून या योजनेत लाभार्थ्यांची निवड सोडत आँनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Riots Case: उमर खालीदला दिलासा! दिल्ली उच्च न्यायालयाकडून तीन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर

Vikas Lawande: भलत्याच व्यक्तीचा गुन्हा विकास लवांडेंच्या नावावर; पोलिस म्हणतात नजरचूक...

Kolhapur Phonda Road Closed : कोल्हापूर जिल्ह्यातून कोकणात जाणारा जवळचा महत्वाचा मार्ग बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Maratha Reservation: ‘तुमच्या मागण्या शासनापर्यंत नेऊ’; मनोज जरांगेंना प्रसाद लाड यांचे आश्वासन, उपोषण न करण्याचे आवाहन

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडले; महिलांचे महिला बालविकास कार्यालयात धडक

SCROLL FOR NEXT