पुणे

अहिल्यानगर दर्शन

CD

PNE26W41324
अहिल्यानगर ः गीता परिवारातर्फे क्रांतिदिनी ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
-------------------
ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता मोहीम
अहिल्यानगर, ता. १० ः जिल्ह्यातील गीता परिवाराने स्वामी गोविंद गिरी व डॉ. संजय मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिदिनानिमित्त शहरातील ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता मोहीम राबविली. दीडशे स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी झाले होते.
गीता परिवाराच्या सुनंदा सोमाणी यांच्या नेतृत्वाखाली क्रांती दिनानिमित्ताने अहिल्यानगर भुईकोट किल्ल्यातील नेता कक्ष येथे समक्ष जाऊन छोडो भारत आंदोलनातील देशभक्तांना व क्रांतिकारक यांच्या आठवणींना उजाळा दिला. इतिहास संशोधक प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ यांनी संदर्भासहित माहिती दिली. चांदबिबी महाल, भुईकोट किल्ला, फराह बाग आणि रणगाडा संग्रहालय या ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन परिसराची स्वच्छता केली. तेथील इतिहास, घटना, स्थापत्य कला, स्थळांचे महत्त्व समजावून घेतले. प्रतिभा बजाज, प्रा. सोमनाथ नजान, अलका नावंदर, कार्यकारिणी सदस्य श्रीपाद कुलकर्णी, दुर्गा जाजू, ऐश्वर्या वंगा, कविता मंत्री, छाया पडवळ, अर्चना जोशी, दीपा शर्मा यांनी उपक्रमाच्या यशस्विततेसाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

SHRAVAN 2026 : “श्रावणात भोलेनाथांची विशेष कृपा! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार”

कसा झालेला 'अशी ही बनवाबनवी' मधल्या शंतनूचा मृत्यू? पत्नीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं; आम्ही चौघेही...

Pavitra Portal Deadline Extended: पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रम नोंदणीला मुदतवाढ; तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना दिलासा

शुभमन गिलपेक्षाही मोठी बोली लागलेला कोण आहे Sanvir Singh? T20 स्पर्धेत भारतीय कर्णधारासह खेळणार

SCROLL FOR NEXT