पुणे

अजित पवार यांचे निधन करमाळ्यात कडकडीत बंद

CD

करमाळ्यात कडकडीत बंद
करमाळा ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची माहिती समजताच करमाळा शहरात नागरिकांनी उत्स्फूर्त बंद ठेवला. करमाळ्यासह केम, कंदर, जेऊर, कोर्टी, वीट येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. अजितदादा पवार व करमाळ्याचे घनिष्ठ संबंध होते. करमाळा तालुक्यातील आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याशी त्यांचा स्नेह होता. करमाळा तालुक्याचे शेजारी असलेल्या कर्जत तालुक्यातील बारडगाव येथे अंबालिका साखर कारखाना अजित पवार यांनी उभारलेला होता. या कारखान्यास तालुक्यातील ऊस उत्पादक ऊस घालतात. यामुळे अजितदादांची आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे संबंध निर्माण झाले होते. अजितदादांच्या दुःखद निधनानिमित्त करमाळा शहरात ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

Why Grape Farmers Face Losses? द्राक्षबागेत पीकच न आल्याने शेतकऱ्याने झाडाला घेतला गळफास; साडेतीन ते चार एकरांत केली होती द्राक्ष शेती!

Hailstorm Damage: हातातोंडाशी आलेला घास हिरावला! मध्यरात्री गारपिटीचा तडाखा; आंबा-संत्रा बागांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी!

Ashok Kharat: ५८ व्हिडिओनंतर नवा धक्का... कॅप्टन खरात प्रकरणात SIT ची स्थापना, मध्यरात्री फार्महाऊसमध्ये काय सापडलं?

Success Story: जिद्द, परिश्रमाच्या जोरावर उभारली उत्तुंग यशाची गुढी; कोमल ढवळे यांची सहाय्यक राज्य कर आयुक्त पदावर झेप!

SCROLL FOR NEXT