Ajit Pawar sakal
पुणे

ते पैसे आता येणार नाहीत... अर्थसंकल्पाआधीच अजित पवारांचा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमिवर पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प येत्या 11 मार्चला जाहीर होणार असल्याचं सांगितलं.

तिसऱ्या लाटेच्या दरम्यान अर्थसंकल्पाचं महत्व विशद करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचा जीएसटीचा वाटा केंद्र सरकारकडे थकल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी केला होता. त्यावर पवार यांनी खुलासा केला आहे. (Ajit Pawar on GST)

राज्याला केंद्राकडून मिळणाऱ्या रक्कमेचा टक्का पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मागील पाच वर्षांत केंद्राकडून राज्यांना मिळणारे पैसे आता बंद होणार आहेत, असं अजित पवार म्हणाले. पाच वर्षांचा करार आता संपणार आहे. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी केंद्राला विनंती केली आहे की दोन वर्ष कोरोनाची सर्वांना अडचणीची गेल्याने अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे.

त्यामुळे पाच वर्षांचा कालावधी आणखी दोन वर्ष वाढवावा, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रात जमा होणारा निम्मा जीएसटी केंद्राला द्यावा लागतो. उर्वरित रक्कम आपल्याकडे खर्च होते. या संदर्भात आम्ही केंद्राकडे पैसे देण्याची मागणी करणार आहोत, असं पवारांनी सांगितलं. राज्यांना अधिकचा फटका बसू नये यासाठी राज्यांना अधिकची मदत देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागण आम्ही करत आहोत.

जीएसटी मनमोहनसिंगांचा...मोदींनी फक्त अंमलबजावणी केली!

नव्या पद्धतीने हा टॅक्स आला आहे. या आधी जकात देण्यात येत होता. कालांतराने यामध्ये अडचणी आल्याने मनमोहन सिंग यांच्या काळात वन नेशन वन टॅक्स आणण्याचा प्रस्ताव आला. त्यानुसार मोदींनी काही आर्थिक तरतुदी जाहीर केल्या आहेत. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT