ajit pawar 
पुणे

Video: 'बारीक व्हा...बारीक व्हा', स्टेजवरच अजित पवारांनी DCPना टोला लगावला

सकाळ डिजिटल टीम

उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच सडेतोड अन् स्पष्ट स्वभावामुळे ओळखले जातात. अनेकदा कामांचा धडाका लावतात. तर, अनेकदा त्यांची वक्तव्य चर्चेचा विषय ठरतात. याचा पुन्हा एकदा पुण्यात आलाय. पिंपरी-चिंचवडमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात अजित पवारांनी पोलीस उपायुक्तांनाच टोला लगावला. यावेळी स्टेजवर उपस्थित असलेल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनाही हसू आवरलं नाही. (Ajit Pawar in Pune)

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत फायर फायटर बाईक्सचं वितरण करण्यात आलं. आधुनिक तंत्रज्ञान आणि अवजारांसह या बाईक्स जनसामान्यांच्या सेवेत येणार आहेत. पोलिसांना गस्त घालण्यासाठी देखील या बाईक महत्वाच्या ठरणार आहेत. त्याचा वितरण सोहळा पार पडला.

पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या गाड्यांच्या चाव्यांचं वितरण करण्यात आलं. यावेळी अजित पवारांनी पोलीस उपायुक्तांना स्टेजवरच 'बारीक व्हा', असा सल्ला दिला.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे देखील यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT