Ajit Pawar VS Sharad Pawar Esakal
पुणे

Ajit Pawar Vs Sharad Pawar : आता फोटो लावू देणार का ? शरद पवारांच्या त्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाने विचारले गंभीर प्रश्न !

सकाळ डिजिटल टीम

Ajit Pawar Vs Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फुट पडलेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमच्या सोबतच आहेत. असे खळबळ उडवून देणारे विधान शरद पवार यांनी नुकतेच केले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही फूट पडलेले नाही. अजित पवार हे आमच्याच पक्षातील नेते आहेत.

आता शरद पवार यांच्या वक्तव्यावरुन अजित पवार गटाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जर पक्ष फुटलेला नाही अस तुम्ही म्हणत असाल. तर मग आपल्याच कार्यकर्त्यांना फ्लेक्स वर फोटो लावू नका असं का म्हणत आहात? असा सवाल अजित पवार गटाने शरद पवार यांना विचारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना स्वतःच्या पक्षातील विशिष्ट नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना फोटो लावू नका म्हणणे म्हणजे ते पक्षाशी संबंधित नाही असं दाखवणं आहे असा याचा अर्थ होत नाही का? असा सवाल अजित पवार गटाने विचारला आहे

तर दुसरीकडे आपल्याकडे एकही आमदार नसल्याचा दावा शरद पवार यांनी केला होता. यावर अजित पवार गटाने प्रतिउत्तर दिल्यावर आमची भूमिका याबाबत स्पष्ट आहे. आम्ही अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष नेमले आहेत त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत असा दावा केला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

Bihar Crime News : भाजप नेत्याच्या पुतण्याची गोळ्या झाडून हत्या, मेहुणा गंभीर जखमी, भर रस्त्यात नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Latest Marathi News Live Update : खासदार संजय राऊत पुण्यात येताच वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी

Eknath Shinde Hasan Mushrif : गोकुळ दूध संघाच्या राजकारणात एकनाथ शिंदेची एन्ट्री, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआदी दिल्या सूचना; हसन मुश्रीफांना अप्रत्यक्ष पाठबळ

SCROLL FOR NEXT