पुणे

गोविंद करंडक क्रिकेट

CD

फोटो ः पृथ्वीराज कोंडे

क्रिकेट अकादमी ऑफ चॅम्पियन्स ‘क’ संघ पराभूत

पुणे, ता. २० ः फलटण एज्युकेशन सोसायटी व क्रिकेट अकादमी ऑफ चॅम्पियन फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या चौदा वर्षाखालील गटाच्या गोविंद करंडक टी- २० साखळी क्रिकेट स्पर्धेत पृथ्वीराज कोंडेने केलेल्या ८३ धावांच्या जोरावर अजित वाडेकर अकादमीने क्रिकेट अकादमी ऑफ चॅम्पियन्स ‘क’ संघावर १६३ धावांनी विजय मिळविला.
फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अजित वाडेकर अकादमीने ३ बाद २६७ धावा केल्या. या वेळी पृथ्वीराज कोंडेने ४१ चेंडूंत तेरा चौकार व तीन षटकारांसह ८३ धावांची, गुरू आटोळेने ४२ चेंडूंत अकरा चौकार व पाच षटकारांसह ८३ धावांची, तर गौरव सावंतने नाबाद ५२ धावांची केलेली खेळी उपयुक्त ठरली. प्रत्युत्तर देताना क्रिकेट अकादमी ऑफ चॅम्पियन्स ‘क’ संघाने ९ बाद १०४ धावा केल्या हर्ष पवारने तीन तर साईराज जगदाळेने दोन गडी बाद केले. ‘सामनावीर ’ हा मान पृथ्वीराज कोंडेने पटकाविला.
संक्षिप्त धावफलक ः
अजित वाडेकर अकादमी - (२० षटकांत) ३ बाद २६७ (पृथ्वीराज कोंडे ८३, गुरू आटोळे ८३, गौरव सावंत नाबाद ५२, राजरत्न मोहिते १-१८) वि.वि. क्रिकेट अकादमी ऑफ चॅम्पियन्स ‘क’ संघ - (२० षटकांत) ९ बाद १०४ (हर्षल चौधरी नाबाद ३१, आधीश घनवट नाबाद १६, हर्ष पवार ३-१५, साईराज जगदाळे २-२)
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swine Flu: 'स्वाईन फ्लू'चा कहर! महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटकात रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ

Teacher Vidhanparishad Election : पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी टीडीएफ संघटनेकडून कौस्तुभ गावडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर

Maharashtra Monsoon Prediction: हे शेवटचं आंदोलन आहे, एकाही मागणीत माघार नाही- मनोज जरांगे

Solapur News : शेतातील राबणूक ते खाकी वर्दीचा मान! लऊळच्या शेतकरीपुत्र प्रीतम लोकरेची SRPF मध्ये निवड

Vaibhav Sooryavanshi: 'इशान भैय्याला वाटलं माझ्याबाबतीत तो रिस्क घेतोय, पण मी...' वैभवने दोन विकेट्स घेण्याबाबत केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT