पुणे

आळे येथे अधिक महिन्यानिमित्त हरिनाम सप्ताह

CD

आळेफाटा, ता. १८ : आळे (ता. जुन्नर) येथे रविवार (ता. २४) पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान ट्रस्ट, वद्य द्वादशीकर ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
पुरूषोत्तम महिन्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने (ता. २४) पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये दैनंदिन कार्यक्रमात काकडा, श्रींचा अभिषेक, महापूजा, ज्ञानेश्‍वरी पारायण, नेमाचे भजन, हरिपाठ तसेच दररोज सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत नामवंत कीर्तनकार सेवा बजावणार आहेत. तरी परिसरातील सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश कुऱ्हाडे आणि व्यवस्थापक कान्हू कुऱ्हाडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

Nilanga News : मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा! गावाचा एकच पंचनामा करून सरसकट मदत द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

Pune News : उजनीतील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द; जलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णय

Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

SCROLL FOR NEXT