पुणे

अंदाज समितीकडून अक्कलकोट तालुक्यात विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी ; कोन्हळी, निमगांव आणि चिक्केहळ्ळी येथे केली पाहणी

CD

JEU26B08291
अक्कलकोट : तालुक्यात चिक्केहळ्ळी येथे विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करताना आमदार अर्जुन खोतकर, कैलास पाटील, सुनील शिंदे आदी.

कोन्हळी, निमगाव, चिक्केहळ्ळीत पाहणी
अक्कलकोट, ता. २१ : महाराष्ट्र विधानमंडळाची अंदाज समितीचे सदस्य आमदार अर्जुन खोतकर, आमदार कैलास पाटील आणि आमदार सुनील शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील विविध विकासकामे व शासकीय संस्थांची प्रत्यक्ष पाहणी केली. समितीने कोन्हाळी येथील आश्रम प्रशालेला भेट देऊन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर निमगाव येथील अंगणवाडी व ग्रामपंचायतीची पाहणी करून सुविधांचा आढावा घेतला. चिक्केहळ्ळी ते संगोळगी (अ) रस्त्यावरील पाणी साठवण तलावाची पाहणी करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार विनायक मगर, गटविकास अधिकारी शंकर कवितके, नगरसेवक अमोल शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price: सणासुदीच्या काळात साखरेचे भाव गगनाला! दर नियंत्रणासाठी सरकारने उचलली कठोर पावलं; इथेनॉलमुळे खरंच भाव वाढले?

नवे-जुने मराठी चित्रपट आणि वेबसीरिज एकाच OTTवर; ‘८ वाजून १३ मिनिटे’ ते ‘कैरी’पर्यंत पाहा काय खास

Marathi News Live Updates : दिल्ली पोलिसांनी 'रॅपिड ॲक्शन फोर्स'च्या मदतीने जंतरमंतरवर जमलेल्या आंदोलकांना ताब्यात घेतले

कमाल अमरोहींच्या प्रेमात होत्या मधुबाला; लग्नासाठी दिलेली 'ही' ऑफर, म्हणाल्या- पत्नी मुलांना सोडून द्या, मी तुम्हाला...

Karad Crime : कऱ्हाडला महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून निर्घृण खून; खून केल्यानंतर संशयीत पोलिसात हजर

SCROLL FOR NEXT