पुणे

अक्कलकोट: माझा प्रभाग: माझे व्हिजन :यशवंत धोंगडे नगरसेवक

CD

AKK26B05903

तीन उद्यानांची निर्मिती लवकरच करणार

अक्कलकोट ः प्रभाग सहामध्ये तीन उद्याने प्रस्तावित असून आगामी काळात तिन्ही उद्याने उभी करून शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचा माझा प्रयत्न आहे. सर्वत्र दिवाबत्तीची सोय करणे तसेच प्रभागांमध्ये अंतर्गत भूमिगत गटारीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा संकल्प आहे. तसेच माता-भगिनींना व नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचा प्रयत्न आहे. आगामी काळात दररोज व स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रभागातील अंतर्गत रस्ते विकसित करणार आहे. तसेच शहरातील सर्व स्मशानभूमीमध्ये सुधारणा करणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रभागासोबत शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठीसुद्धा प्रयत्न करणार आहे. प्रभागात स्वच्छता कायम राहावी यासाठी वेळोवेळी स्वच्छता मोहिमा राबविण्यात येतील. त्यामध्ये नागरिकांचाही सहभाग कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणार आहे.

यशवंत धोंगडे, नगरसेवक, अक्कलकोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT