पुणे

अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव निलेश भोसले यांचा सत्कार

CD

AKK26B06318
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव नीलेश भोसले यांचा सत्कार करताना मान्यवर.

अन्नछत्र मंडळातर्फे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सहसचिवांचा सत्कार

अक्कलकोट, ता. १० ः श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा क्षेत्रातही भरीव काम केले जात आहे. मंडळाच्या वतीने अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग ॲकॅडमीची स्थापना करून क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव नीलेश भोसले यांनी व्यक्त केले.
नीलेश भोसले सहपरिवार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास आले असता, संजय कुलकर्णी यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी न्यासाचे शुभम सावंत, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, संतोष माने, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT