पुणे

अकोल्यात गुरुवारी वांगी १००० ते १२०० रुपये

CD

अकोल्यात वांगी १००० ते १२०० रुपये

अकोला ः स्थानिक भाजी बाजारात वांग्याच्या दरांमध्ये मोठा चढ-उतार दिसून येत आहे. सध्या वांगी १००० ते १५०० रुपये प्रति क्विंटल दराने विकली जात असून मागील काही दिवसांत हा दर अस्थिर राहिला आहे. गुरुवारी बाजारात वांगी १००० ते १२०० रुपयांदरम्यान विक्री झाली. दोन दिवसांपूर्वी मात्र दर १८०० ते २५०० रुपयांपर्यंत मिळाला होता. मागणी कमी झाल्यामुळे दरांमध्ये घट झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मालाचा उठाव मंदावल्याने बाजारात सतत चढ-उतार सुरू आहेत. किरकोळ बाजारात वांगी २० ते ३० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहेत. दररोज आवक आणि मागणी यानुसार किंमती बदलत असल्याचे चित्र दिसून येते. अकोल्यातील भाजी बाजारात मागील काही दिवसांपासून वांग्याच्या दरांमध्ये सातत्याने बदल होत आहेत. पुढील दिवसांत परिस्थिती सुधारेल की नाही याबाबत अनिश्चितता कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Supreme Court hearing : कलम १९(c) वरून सुप्रीम कोर्टात खडाजंगी; सिब्बल यांच्या युक्तिवाद, त्यावर न्यायाधीशांचे प्रतिप्रश्न, वाचा नेमकं काय घडलं?

"तयारी सुरू..." Vaibhav Sooryavanshi च्या अवघ्या दोन शब्दांच्या पोस्टने वेधलं लक्ष; Video शेअर करत प्रतिस्पर्ध्यांना इशारा

Marathi News Live Updates : हार्बर लोकल पावसामुळे 10-15 मिनिटं उशीराने

Pune Crime : धर्मप्रसाराच्या आरोपावरुन ब्रिटनमधील धर्मगुरुवर गुन्हा दाखल

Supreme Court: राष्ट्रीय महामार्गांवरील ढाब्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा हातोडा, कारवाईमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT