पुणे

नगर ःअकोल्यात बिबट्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

CD

अकोल्यात बिबट्याचा
विजेच्या धक्क्याने मृत्यू

अकोले, जि. अहिल्यानगर : भक्ष्याच्या शोधात असलेल्या अंदाजे दीड वर्षाच्या नर बिबट्याचा पाण्याच्या टाकीत पडून विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. अकोले शहरातील अभिनव शिक्षण संस्थेजवळ ही घटना घडली. अभिनव शिक्षण संस्थेजवळ एका इमारतीचे बांधकाम सुरू असून, तेथे तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत हा बिबट्या पडला. टाकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना त्याला विद्युत मोटारीची वायर आढळली. वर येण्यासाठी त्याने वायरला पकडण्याचा प्रयत्न केला असता वायरला दात लागल्याने त्याला विजेचा धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kas Plateau Flower Season 2026 : कास पठारावरील फुलांचा हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरू; ऑनलाईन बुकिंग कधी? हुल्लडबाजी करणाऱ्यांना बसणार चाप

Koyna Dam Water Level : कोयना धरणात 98.35 टीएमसी पाणीसाठा; 2 ते 3 दिवसांत धरण 100 टीएमसी भरण्याची शक्यता, धरणाचे दरवाजे 1 फुटावर...

Pandavkada Waterfall: पांडवकडा धबधबा ठरतोय मृत्यूचा सापळा! पाण्यात बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू, दोन महिन्यांतील चौथी घटना

Latest Marathi News Live Update : कर्नाटक एफडीएकडून रेल्वेतील पॅन्ट्रींची तपासणी, दोन अस्थापनांना दंड

Pune Kondhwa Ganja Raid : कोंढव्यात गांजा विक्रीवर पोलिसांचा मोठा छापा; २ विक्रेत्यांसह ४३ ग्राहक ताब्यात, २.५ किलो गांजा जप्त

SCROLL FOR NEXT