पुणे

आळंदीत स्कायवॉकवर अश्लील वर्तन करणाऱ्या महिलेवर गुन्हा

CD

आळंदी : इंद्रायणी नदीवरील स्कायवॉकवर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होईल असे अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एका ५० वर्षीय महिलेवर आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी (ता. २०) सायंकाळी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिस शिपाई सुषमा मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला गुरुवारी सायंकाळी स्कायवॉक पुलावर लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावरून महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास आळंदी पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price: सणासुदीच्या काळात साखरेचे भाव गगनाला! दर नियंत्रणासाठी सरकारने उचलली कठोर पावलं; इथेनॉलमुळे खरंच भाव वाढले?

नवे-जुने मराठी चित्रपट आणि वेबसीरिज एकाच OTTवर; ‘८ वाजून १३ मिनिटे’ ते ‘कैरी’पर्यंत पाहा काय खास

Marathi News Live Updates : राहुल गांधींच्या "छात्रों की गुंज" ला "संपूर्ण वंदे मातरम्" गायनाचे मिळणार उत्तर?

कमाल अमरोहींच्या प्रेमात होत्या मधुबाला; लग्नासाठी दिलेली 'ही' ऑफर, म्हणाल्या- पत्नी मुलांना सोडून द्या, मी तुम्हाला...

Karad Crime : कऱ्हाडला महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून निर्घृण खून; खून केल्यानंतर संशयीत पोलिसात हजर

SCROLL FOR NEXT