पुणे

आळंदीत गळफास घेत युवकाची आत्महत्या

CD

आळंदी, ता. १५ : येथील एका ३१ वर्षीय युवकाने राहत्या घरी छताच्या पंख्याला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. १४) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. नितीन रमेश करनुरे (वय ३१, मूळ रा. उमरगा, जि. धाराशिव) असे मृताचे नाव आहे. माधव बालाजी करनुरे यांनी आळंदी पोलिस ठाण्यात माहिती दिली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, आळंदी पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUC Fee Hike: वाहनचालकांना मोठा झटका! महाराष्ट्रात PUC तपासणीचे दर वाढले, आता किती पैसे मोजावे लागणार?

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओचा टायर अचानक फुटला

Marathi News Live Updates : विडी उद्योजकांकडून महाराष्ट्र सोडूण्याचा इशारा, कारण काय?

Paithan Bus Accident: पैठणमध्ये भरधाव ट्रॅव्हल बसची ट्रकला जोरदार धडक; आठ प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

Bhujang Tirtha: ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी ‘भुजंगतीर्था’ची स्थाननिश्चिती; इतिहासतज्ज्ञांकडून त्र्यंबकेश्‍वरच्या तीर्थपरंपरेतील महत्त्वाचा दुवा उजेडात

SCROLL FOR NEXT