पुणे

आळंदीत रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

CD

आळंदी, ता. २४ : आळंदी नगरपरिषद चौकातील अरुंद पुलावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा उभी केल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी एका चालकावर गुन्हा दाखल केला आहे. वैजनाथ राजाराम वैरागे (वय ३८, रा. डुडुळगाव, ता. हवेली) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २२) ही कारवाई करण्यात आली. वैरागे यांनी रिक्षा नगरपरिषद चौकातील अरुंद पुलावर उभी केली होती, ज्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. याप्रकरणी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचारी नर्मदा मिलखे यांनी फिर्याद दिली असून, आळंदी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लग्नपत्रिकेवर वधु-वरांची जन्मतारीख बंधनकारक, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

Pune Crime : पुण्यात खळबळ! मैत्रीचा झाला रक्तरंजित शेवट; सिमेंटच्या दगडाने मित्राला संपवलं

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर दरड कोसळली

Electric Vehicles Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दणक्याला 'इलेक्ट्रिक' उत्तर! ई-वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ; राज्यात नऊ लाख, तर जळगावात 23 हजार 'ईव्ही'

लग्न मान्य नव्हतं, केतनला लोहगडावरून ढकललं; सिया गोयल आणि चेतन चौधरी कोण? प्रियकराचं होतं रणजी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न

SCROLL FOR NEXT