All parks in Pune city are closed indefinitely 
पुणे

CoronaVirus : पुणेकरांनो, बागेत जाताय? थांबा...

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून कात्रज प्राणिसंग्रहालय आणि सर्व उद्याने अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.


पुणे शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आदेशही दिले आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. सुटीचे दिवस असल्याने बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते. तेथे या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. 
 

सारसबाग बंद
सारसबागेतही फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. येथील गणपती मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

अभ्यासिकाही राहणार बंद
महापालिकेच्या मालकीच्या, परंतु खासगी संस्था अथवा व्यक्तींकडून चालविण्यात येणाऱ्या अभ्यासिका पुढील आदेश देईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी काढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Massajog Election: मोठी बातमी! स्व. संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव; स्वरुपानंद देशमुख विजयी

Kolhapur Viral Video Case : कोल्हापूर शिरोली अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील नवी अपडेट समोर, शाहरुख निघाला सरकारी नोकर

Pakistan Petrol Crisis: पाकिस्तानमधलं तेलं संपलं! खुद्द पेट्रोलियम मंत्र्यांनी व्यक्त केली खंत; म्हणाले भारताला एका सहीवर...

Video Viral: रियान परागवर बंदी? ड्रेसिंगरूममध्ये 'व्हॅपिंग' करताना दिसला; BCCI कठोर कारवाईच्या तयारीत

Latest Marathi News Live Update : मस्साजोगमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव

SCROLL FOR NEXT