pune allen sakal
पुणे

‘एलन’च्या पुण्यातील तीन विद्यार्थ्यांना पदक

सिंगापूर आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडमध्ये उत्कृष्टता सिद्ध

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एलन करिअर इन्स्टिट्यूटच्या पुण्यातील (pune) विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिंपियाडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पुण्याच्या 9pune) तीन विद्यार्थ्यांना सिंगापूर (singapur) इंटरनॅशनल गणित ऑलिंपियाडमध्ये उत्कृष्टता सिद्ध केली आहे. शौर्य अग्रवाल याने सर्वोत्कृष्ट गुण मिळविले.

जगातील ३२ विद्यार्थ्यांनी परिपूर्ण गुण मिळविले असून शौर्य हा त्यातील एक आहे. याशिवाय राज चांडक याने सुवर्ण, तर मनीषा थोरातने रौप्यपदक मिळविले आहे. इन्स्टिट्यूटच्या पुणे शाखेचे प्रमुख अरुण जैन म्हणाले, ‘‘भारतासह बल्गेरिया, हाँगकाँग, इंडोनेशिया, इराण, मलेशिया, फिलिपिन्स, मकाऊ, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम येथील विद्यार्थ्यांनी परिपूर्ण कामगिरी केली आहे. भारताकडून शौर्य अग्रवाल एकमेव असून त्याने परिपूर्ण गुण मिळविले आहेत. या ऑलिंपियाडमध्ये २५ देशांतील एक हजार ९०७ विद्यार्थी अंतिम फेरीत होते. यात गणित ऑलिंपियाड स्पर्धा, गणित मास्टरमाइंड स्पर्धा आणि माइंड स्पोट्‌र्स चॅलेंज अशा स्पर्धा होत्या. गणिताला प्रोत्साहन देण्याचा याचा हेतू आहे.’’

शौर्य म्हणाला, ‘‘इयत्ता नववीत असल्यापासून एलन पुण्याच्या क्लासरूम प्रोग्रॅमचा विद्यार्थी आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या तयारीसोबत विविध ऑलिंपियाड परीक्षांची तयारी करवून घेतली जाते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातचा तुरुंगातील मुक्काम वाढला ! न्यायालयाने सुनावली १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Kolhapur Tunnel Project : कोल्हापुरात भुयारी मार्ग होणार, शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिरापर्यंत असणार भुयारी मार्ग

Call Scams : जर तुमच्या मोबाईलवर येत आहे सायलेंट फोन; तर सावध व्हा, नवा AI फ्रॉड करेल बँक खाते रिकामे, पाहा सुरक्षित कसे राहाल

"तो दारुडा, तुला सोडून देईल" प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईनेच केलेला लग्नाला विरोध; कोण आहे ही कलाकार ?

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स? चौकशी होणार? SIT च्या रडारवर मोठं नाव! काय आहे ‘शिवनिका’ कनेक्शन

SCROLL FOR NEXT