chetan-tupe-politics.jpg
chetan-tupe-politics.jpg 
पुणे

Vidhan Sabha 2019 : महायुतीचे उमेदवार योगेश टिळेकरांचा नवमतदारांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 : मांजरी : हडपसर मतदार संघात तरुण व नवमतदारांची संख्या मोठी आहे. भाजपा, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रयत क्रांती महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधण्यात आघाडी घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गारुडाने प्रभावित हे नवमतदारही टिळेकर यांच्या प्रचारात उतरले असून 'माझं पहिलं मत नवभारताच्या निर्मितीसाठी' असे सांगत पहिल्या मतदानासाठी उत्सुक असल्याचे चित्र दिसत आहे. 


आज नवमतदार तरूणाईने महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांची भेट घेऊन नवभारताच्या निर्मितीसाठी सोबत असल्याचे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

SCROLL FOR NEXT