पुणे

अंबवडे हायस्कुलचा निकाल ९८ टक्के

CD

अंबवडे हायस्कूलचा
निकाल ९८ टक्के

मायणी, ता. १८ : येथील मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भुतेश्वर विद्यामंदिर, अंबवडे या विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल ९८ टक्के लागला असून, सार्थक संतोष डोईफोडे याने ८९.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. समृद्धी रवींद्र बुधे ८९ टक्के, ऋतुराज राजेंद्र खिलारे ८८.६० टक्के, अनुष्का पांडुरंग भोसले ८८.४० टक्के, प्रज्योत सुभाष पवार ८८.२० टक्के गुण मिळवून अनक्रमे पहिल्या पाच क्रमांकांचे मानकरी ठरले आहेत. गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे, संचालक, मुख्याध्यापक संजय जगताप यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITMS System : समृद्धी महामार्गावर बेशिस्त वाहनचालकांना बसणार आळा, काय ITMS प्रणाली? जाणून घ्या

मराठमोळ्या खलनायिकेची तब्बल १३ वर्षांनी स्टार प्रवाहवर एंट्री; 'या' मालिकेत साकारणारा दमदार भूमिका, म्हणाल्या, 'गरीब लोक...'

कान्स सोहळ्याला अशोक सराफ यांच्या लेकाचीही उपस्थिती, आईसोबत शेअर केला फोटो, म्हणाला...

Pet Care : तुम्हाला तुमच्या पाळीव प्राण्यांची काळजी वाटते ना? 'हे' 5 स्वस्तातले स्मार्ट गॅजेट्स, ट्रॅकिंग अन् सुरक्षेसाठी बेस्ट

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये इंधनाचा तुटवडा, अनेक पेट्रोल पंप बंद

SCROLL FOR NEXT