पुणे

कॉंग्रेसचे आंदोलन गुरुवारपर्यंत स्थगित

CD

मंचर, ता. ६ : आंबेगाव तालुक्यातील सेवा केंद्रांतील अनियमितता व अनधिकृत सेवा केंद्रांवरील कारवाईच्या मागणीसाठी प्रस्तावित आंदोलन प्रशासनाने तपासणी व कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर गुरुवारपर्यंत (ता. १३) स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे आंबेगाव तालुकाध्यक्ष अशोकराव काळे पाटील यांनी दिली.
याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन मंचर प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी शिष्टमंडळाला
दिले. या वेळी ज्येष्ठ नेते दिलीप बाणखेले, ॲड. राजू बेंडे, बाबाजी चासकर के.डी पठाण,अजय मुळूक,नारायण हिले,रशीद शेख, बाळासाहेब इंदोरे, विक्रम भोर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Board SSC HSC Exam Timetable 2027 : दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर! 'या' तारखेपासून होणार परिक्षा सुरु

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

IND vs NZ: दोन सिक्स अन् रोहित शर्माने मोडीत काढला शाहिद आफ्रिदीचा विक्रम! या खास यादीत 'हिटमॅन' नंबर-१

Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

BAN vs WI, Test: १८४ वर ७ बाद... अन् मग तोहीद हृदोयची डबल सेंच्युरी! तिसराच सामना खेळताना बांगलादेशला दिली आघाडी

SCROLL FOR NEXT