पुणे

‘एएमएमके’च्या आमदाराची हकालपट्टी

CD

‘एएमएमके’च्या
आमदाराची हकालपट्टी
तिरुचिरापल्ली : तमिळनाडू विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावावेळी टीव्हीके सरकारला पाठिंबा दिल्यावरून, एएमएके पक्षाचे प्रमुख टीटीव्ही दिनकरन यांनी आमदार एस. कामराज यांची हकालपट्टी केली आहे. ‘एएमएमके’ पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये असून, कामराज हे त्या पक्षाचे एकमेव आमदार आहेत. या ठरावावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सरकारच्या विरोधात मतदान केले, मात्र कामराज यांनी सरकारला पाठिंबा दिला. पक्षाने हकालपट्टी केल्यामुळे, कामराज अपात्र ठरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ‘नाना’ पर्वाचा अंत! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; साश्रू नयनांनी लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप

Dr. Neelam Gorhe : १२ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळग्रस्त गावांत चारा पोहोचवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रशासनाला सूचना

FDA Crime : विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील भोजनगृह बंद; ‘एफडीए’ची धडक कारवाई

Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान - रामदास आठवले

Nana Patekar : अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाची धावपळ; डोणजे येथील ‘नानावाडी’ फार्म हाऊस परिसरात अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT