Loksabha Election 2024  sakal
पुणे

Loksabha Election 2024 : डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून आढळरावांना वाकून नमस्कार

शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची समोरासमोर भेट झाली.

सकाळ वृत्तसेवा

आपटाळे : शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची समोरासमोर भेट झाली. यावेळी कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना वाकून नमस्कार केला.

भेटीबाबत कोल्हे म्हणाले, ‘‘आढळराव पाटील हे वयाने मोठे आहेत. ज्येष्ठांना नमस्कार करणे ही आपली संस्कृती आहे. समोर वयस्कर व्यक्ती आली की मग ती निवडणुकीच्या रिंगणात असो किंवा इतर ठिकाणी. सर्वांनी राजकारणातील सुसंस्कृतता जपावा.’’ आढळराव पाटील म्हणाले, ‘‘हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठांना पायाला स्पर्श करण्याची प्रथा आहे. त्यांनी शुभेच्छा दिल्या, मीदेखील त्यांना शुभेच्छा दिल्या.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Paragliding World Cup 2026: पाचगणीत रंगणार पॅराग्लायडिंगचा थरार; २५ देशांतील २५० स्पर्धकांचा सहभाग, युरोपची मक्तेदारी मोडीत!

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

Satara Accident: कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार; टोपजवळील अपघातात पती गंभीर जखमी, कऱ्हाड तालुक्यातून हळहळ व्यक्त!

SCROLL FOR NEXT