An inmate Baramati Jail in Maharashtra was injured while attempting to escape sakal
पुणे

Baramati News : बारामतीत तुरुंगातून पळून जाणारा कैदी जखमी...

जुना कचेरीच्या आवारातील उपकारागृहातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला एक कैदी जखमी झाला त्याच्या गुडघ्याला फ्रॅक्चर झाले असून त्याला उपचार अर्थ दवाखान्यात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली.

मिलिंद संगई बारामती

बारामती : शहरातील जुना कचेरीच्या आवारातील उपकारागृहातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला एक कैदी जखमी झाला त्याच्या गुडघ्याला फ्रॅक्चर झाले असून त्याला उपचार अर्थ दवाखान्यात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली.

भैरु भानुदास शिंदे (वय ४०, रा. खातगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे या आरोपीचे नाव आहे. सोमवारी (ता. 26) सकाळी ही घटना घडली. सन 2019 मध्ये झालेल्या एका खूनाच्या गुन्ह्यात शिंदे हा सध्या बारामतीच्या उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. येथील कैदी येरवडा कारागृहात हलविले जात आहेत.

आपल्याला तेथे नेले जाईल अशी भिती त्याला होती. त्यातून त्याने हा प्रयत्न केल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिंतीवरून उडी मारताना तो घाबरला होता मात्र तरीही त्यानी उडी मारली व त्यात तो जखमी झाला. शिंदे याच्यावर भादंवि कलम २२४, ३३७, ३३८ नुसार गुन्हा दाखल लेयाची माहिती संतोष घोळवे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT