पुणे

आंधळगाव येथे भिंत कोसळून ज्येष्ठाचा मृत्यू

CD

आंधळगाव, ता. १० : आंधळगाव (ता. शिरूर) येथे शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जोराच्या वाऱ्यामुळे पोल्ट्री फार्मची भिंत अंगावर पडून एका ६८ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला. बळवंत मधुसूदन देवधर असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पाऊस सुरू झाल्याने रामदास विठ्ठल पोपळघट आणि बळवंत देवधर हे पोल्ट्री फार्मचे पडदे खाली ओढत होते. यावेळी सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे फार्मची पश्चिम बाजूची भिंत अचानक देवधर यांच्या अंगावर कोसळली. स्थानिक नागरिक आकाश भालके, मंदा भालके आणि मीना भालके यांच्या मदतीने त्यांना तातडीने बाहेर काढून न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी रामदास पोपळघट यांनी दिलेल्या माहितीवरून शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: कोंढवे धावडे परिसरात मुसळधार पावसाने महापालिकेच्या व्यवस्थापनातील त्रुटी उघड

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

SCROLL FOR NEXT