Pune  sakal
पुणे

Pune : राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरण आयुक्तपदी अनिल कवडे

राज्याचे माजी सहकार आयुक्त आणि सेवानिवृत्त सनदी अधिकारी अनिल कवडे यांची राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्याचे माजी सहकार आयुक्त आणि सेवानिवृत्त सनदी अधिकारी अनिल कवडे यांची राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सहकार व पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार यांनी गुरुवारी (ता. २) त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाच्या कार्यालयात हा शपथविधी झाला. शपथविधीनंतर कवडे यांनी कार्यभार स्वीकारला. या वेळी प्राधिकरणाचे माजी आयुक्त जगदीश पाटील, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे, अतिरिक्त सहकार आयुक्त शैलेश कोथमिरे, सहकार व पणन विभागाचे सहसचिव संतोष पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By-Election : मोठी बातमी ! बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, मल्लिकार्जून खर्गेंचे शरद पवार यांना आश्वासन

तरुणीच्या विनयभंग प्रकरणात अटक होईल, ५५ वर्षीय प्राचार्याला धमकावत ७ लाख उकळले; PSI, रिलस्टार महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार; पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून नागरिक हैराण

दुनियादारी फेम अभिनेत्याची स्ट्रगल स्टोरी! सुरुवातीच्या काळात नायकाची भूमिका नाकारली, पण मालिकांनी बदललं आयुष्य

Whatsapp Paid Channels Feature : व्हॉट्सॲप वापरुन घरबसल्या करता येणार लाखोंची कमाई; पेड चॅनेल फीचर कसं वापरायचं घ्या जाणून

SCROLL FOR NEXT