पुणे

नागठाणे नवोदय nivd

CD

अपशिंगेच्या विद्यार्थ्यांची
‘नवोदय’साठी निवड

नागठाणे, ता. १९ : अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा) येथील प्राथमिक शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली.
सिद्धी संतोष बाचल व दक्ष दादा घमरे यांनी प्रत्येकी ९६.२५ टक्के गुण मिळवत या परीक्षेत यश पटकाविले. अभिनव कदम, राजवीर साळुंखे, रुद्र निकम, दर्शन पवार, श्रावणी पवार, कस्तुरी तोडकर, रुद्र पवार, दुर्वा साळुंखे, स्वरूपा साळुंखे, हर्षद साळुंखे, आराध्या बनकर यांनीही ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले. त्यांना वैभव चिखले, मुख्याध्यापिका मंगल जगताप आदींचे मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी जयश्री शिंगाडे, विस्तार अधिकारी अनिल माने, केंद्रप्रमुख रमेश मगर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर मोरे, उपाध्यक्ष मुराद मुलाणी, अजित निकम तसेच विविध पदाधिकारी, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

फोटो
08317

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

SCROLL FOR NEXT