BJP sakal
पुणे

Apmc Election Result : दौंड बाजार समिती निवडणुकीत फिफ्टी - फिफ्टी

बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलला ०९ आणि भाजप व मित्रपक्ष पुरस्कृत

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलला ०९ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलला ०९ जागा मिळाल्या आहेत. माजी आमदार रमेश थोरात यांच्या बाजार समिती वरील वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे.

बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलला ०९ आणि भाजप व मित्रपक्ष पुरस्कृत जनसेवा विकास पॅनेलला ०९ जागा मिळाल्या आहेत.

२०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने सर्व १९ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व निर्माण केले होते. परंतु २०२३ च्या निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने हे वर्चस्व मोडीत काढत १८ पैकी ०९ जागा जिंकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price: महत्त्वाची बातमी! पेट्रोलचे दर वाढले; वाहनधारकांना मोठा फटका, नवे दर किती? जाणून घ्या...

Mayor: इटालियन फ्लोअरिंग, कौलारू छत, विशेष रूम अन्...; BMC च्या महापौर बंगल्याचा कायापालट होणार, कोणते बदल आणि खर्च किती?

'अगं अगं सुनबाई..' नंतर केदार आणि सना शिंदे यांचा नवा सिनेमा ‘आई भाड्याने हवी?’

Pune Fraud News : पाणी व्यवसायाच्या नावाखाली बाप-लेकांकडून दोन कोटी ३४ लाखांची फसवणूक; बाप-लेकांवर गुन्हा दाखल

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

SCROLL FOR NEXT