Pune Loksabha Constituency sakal
पुणे

Pune Loksabha Constituency : गाजावाजा न करता वसंत मोरे यांचा अर्ज दाखल

पुणे शहर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन विकास आघाडीतर्फे रिंगणात उतरलेले वसंत मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे ४ कोटी १६ लाख ६७ हजार ३६४ रुपयांची मालमत्ता आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन विकास आघाडीतर्फे रिंगणात उतरलेले वसंत मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे ४ कोटी १६ लाख ६७ हजार ३६४ रुपयांची मालमत्ता आहे.

मोरे यांच्यावर ३ कोटी ४९ लाख २३ हजार ४३९, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर १८ लाख ८९ हजार हजार रुपयांचे कर्ज आहे. मुलाच्या नावावर ४७ हजार १४७ रुपयांचे कर्ज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम करून वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढविणारे वसंत मोरे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे. कोणताही गाजावाजा न करता मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मोरे यांच्या अर्जाने पुणे शहरात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: शुभमन गिलला चेंडू लागला, उपचार घेण्यासाठी धावला! भारताच्या सराव सत्रात आज बरंच काही घडलं, वाचा...

पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकरांनी माधुरीची घेतली फिरकी, म्हणालेले... 'तुला खुप मिळाले पण...'

Shiv Sena Symbol Case :'शिवसेने'वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, एकनाथ शिंदे दरे गावी | Eknath Shinde

Marathi News Live Updates : 'सुभाष देसाई' प्रकरणात या न्यायालयाने अपात्रतेचा प्रश्न हाताळला नव्हता - न्यायमूर्ती

Retired Cricketer Pension : सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग की सौरव गांगुली, कोणाला मिळते सर्वाधिक निवृत्तीवेतन?

SCROLL FOR NEXT