Appointment of Election Inspector Election Police Inspector and Election Expenditure Inspector for Kasba Chinchwad Assembly By-Elections sakal
पुणे

Kasba-Chinchwad By Election : विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलिस निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षक यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलिस निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंडगार्डन येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृहामध्ये हे कार्यालय सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ

निवडणूक निरीक्षक - नीरज सेमवाल, कक्ष क्रमांक ए-१०५, दुपारी ३ ते ५ (संपर्क क्रमांक ९४०४५४२४०९).

निवडणूक पोलिस निरीक्षक - अश्विनीकुमार सिन्हा, कक्ष क्रमांक ए-२०६, दुपारी ४ ते ५ (८२७५९६९५००).

निवडणूक खर्च निरीक्षक मंझरुल हसन, कक्ष क्रमांक ए-३०४ , दुपारी ४ ते ५ (८२७५९६९५०४).

निवडणूक निरीक्षक कार्यालय (०२०-२९९७२५४६).

चिंचवड विधानसभा मतदारसंघ

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते बंडगार्डन येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृहात नागरिकांना दुपारी ४ ते ५ या वेळेत भेटतील.

निवडणूक निरीक्षक- एस. सत्यनारायण, कक्ष क्रमांक ए-१०४, (संपर्क क्रमांक ८२७५९६९५०२)

निवडणूक पोलिस निरीक्षक अनिल यादव, कक्ष क्रमांक ए-३०१, (८२७५९६९५०१)

निवडणूक खर्च निरीक्षक- संकल्प सिंग, कक्ष क्रमांक ए-३०२, (९४०४५४१६१०)

निवडणूक निरीक्षक कार्यालय (०२०-२९९७२५४६).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT