पुणे

आपुलकी प्रतिष्ठानला कराडच्या गुंफण अकादमीचा गुंफण सामाजिक पुरस्कार जाहीर

CD

MHD26B05007
---
गुंफण सामाजिक पुरस्कार
आपुलकी प्रतिष्ठानला जाहीर
सकाळ वृत्तसेवा
महूद, ता. २९ : सांगोला तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आपुलकी प्रतिष्ठानने आजपर्यंत सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत गुंफण अकादमी, कराड, सातारा यांच्या वतीने दिला जाणारा ‘गुंफण सामाजिक पुरस्कार २०२६’ आपुलकी प्रतिष्ठानला जाहीर करण्यात आला आहे. अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमीच्या वतीने साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, उद्योग, शिक्षण आदी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या गुंफण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये निवृत्त पोलिस उपअधीक्षक अनिल पाटील, आपुलकी प्रतिष्ठान सांगोला, शाहीर रंगराव पाटील, ओमप्रकाश तथा काका कोयटे, पुण्यातील काका हलवाईचे युवराज गाडवे, संदेशकुमार नवले आदींचा समावेश आहे.
या पुरस्काराचे वितरण १५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे गुंफण अकादमी व भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड, पुणे यांच्या वतीने होणाऱ्या २१ व्या गुंफण सद्‌भावना साहित्य संमेलनात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! या 10 मागण्या मान्य झाल्यास पगारात आणि पेन्शनमध्ये होणार बंपर वाढ

भररस्त्यात वाघाला घेरलं, नंतर जवळ जाऊन...; ताडोबातील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल

काळजाला भिडणारी घटना! ज्या वडिलांनी हात धरून चालायला शिकवलं, त्यांनाच पोत्यात भरून पार्सल करण्याचा मुलीचा प्रयत्न; पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Pune Zp Election : पुणे जिल्हा परिषदेत आंबेगावला पुन्हा मान; वळसे पाटील कुटुंबाची परंपरा कायम, उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा विवेक वळसे पाटील

SCROLL FOR NEXT